Shruti Vilas Kadam
बनारसी काठ असलेला कुर्ता आणि कॉन्ट्रास्ट पलाझो क्लासिक दिसतो.
क्रॉस कट अंगरखा लुक साडीसाठी खास शोभून दिसतो.
लग्न किंवा सणासाठी अनारकलीमुळे परफेक्ट लुक येतो .
पारंपरिक आणि मॉडर्न यांचे सुंदर मिश्रण या चुडीदार ड्रेसमध्ये दिसून येतो.
कुर्त्यावर जड जॅकेट घालून स्टायलिश लुक येतो.
युथफुल आणि फॅशन फॉरवर्ड लुक या शॉर्ट कुर्ती आणि धोती पँटमध्ये दिसून येतो.
सिंपल सूटवर बनारसी दुपट्टा हा एलिगंट पर्याय आहे.