Shruti Vilas Kadam
गुलाबी रंगाची शिफॉन साडी उन्हाळ्यात फ्रेश आणि आकर्षक वाटते. शिफॉनचा सौम्य आणि हलका लूक सुंदर दिसतो.
दोन रंगांची शेडेड शिफॉन साडी ट्रेंडी लुक उन्हाळ्यासाठी परिपूर्ण आहे, ही साडी हलकी असून उठून दिसते.
फुलांच्या प्रिंट असलेली शिफॉन साडी अत्यंत सुंदर दिसते. या साडीवर मोत्यांची ज्वेलरी उठून दिसते.
पर्पल फ्लोरल शिफॉन साडी लुक खूप एलिगंट दिसतो. उन्हाळ्यात हलक्याश्या रंगातली प्रिंटेड शिफॉन साडी कम्फर्टेबल वाटते.
उन्हाळ्यातील कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाची शिफॉन साडी हा एक उत्तम पर्याय आहे.
काळा-पांढऱ्या फुलांच्या प्रिंटसह शिफॉन साडी लुक ऑफिस किंवा डे पार्टीसाठीही उत्तम ठरतो.
हलक्या गुलाबी शेडची शिफॉन साडी तरुण मुलींना आकर्षक आणि सॉफ्ट लुक देते.