Palghar Tourism : मुंबईजवळचे 'हे' शांत अन् निसर्गरम्य हिल स्टेशन पाहताच लोणावळा-माथेरान विसराल, पावसाळ्यात वीकेंड करा स्पेशल

Shreya Maskar

पालघर

सूर्यमाळ हिल स्टेशन हे पालघर जिल्ह्यातील सुंदर पिकनिक स्पॉट आहे. येथे तुम्ही वन डे ट्रिप प्लान करू शकता. तसेच वीकेंड ट्रिपसाठी देखील हे बेस्टे लोकेशन आहे. सूर्यमाळ हे एक शांत थंड हवेचे ठिकाण आहे.

Palghar | google

सूर्यमाळ हिल स्टेशन

सूर्यमाळ हिल स्टेशन या भागातील सर्वात उंच शिखर (सुमारे १,८०० फूट) म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून सुमारे १२० किमी अंतरावर हे वसलेले आहे.

Suryamal Hill Station | google

निसर्ग सौंदर्य

सूर्यमाळ हिल स्टेशनला गेल्यावर दऱ्यांची विहंगम दृश्ये आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा पाहायला मिळतो. तसेच येथे घनदाट जंगले ट्रेकिंग, माउंटेन बाइकिंग प्रसिद्ध आहे. सूर्यमाळ शिखर या सर्वोच्च बिंदूवरून सह्याद्री पर्वत रांगेचे ३६०-अंशांचे दृश्य दिसते.

Beauty of nature | google

गणपती मंदिर

सूर्यमाळ हिल स्टेशनला गेल्यावर टेकड्यांजवळ गणेशाचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. येथे शांत वातावरण आहे. येथील ळणावळणाचे डोंगराळ रस्ते हे मुख्य आकर्षण आहे.

Ganapati Temple | google

अमला वन्यजीव अभयारण्य

तुम्हाला पक्षी आणि प्राणी पाहायचे असतील तर अमला वन्यजीव अभयारण्याला भेट द्या. उदा. रानडुक्कर, तरस

Amala Wildlife Sanctuary | google

वैतरणा धरण

सूर्यमाळ हिल स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर वैतरणा धरण आहे. हे पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

Vaitrana Dam | google

धबधबे

सूर्यमाळ हिल स्टेशनच्या आसपास अशोक आणि विहीगाव यांसारख्या अनेक हंगामी धबधबे आहे. पावसाळ्यात यांचे सौंदर्य बहरून येते.

Waterfalls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Mumbai Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...