Manasvi Choudhary
आज २२ सप्टेंबर २०२५ वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या दिवशी होते.
सूर्यग्रहणाची वेळ अत्यंत महत्वाची असते. यानुसार सूर्यग्रहणाची वेळ नेमके काय करावे अन् काय करू नये जाणून घ्या.
सूर्यग्रहण संपल्यानंतर देवघरासह संपूर्ण घर गंगाजल शिंपडावे.
सूर्यग्रहण संपल्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी स्नान करावे नवीन वस्त्र परिधान करावे.
ं
सूर्यग्रहण संपल्यानंतर देवघरातील देव- देवतांना स्नान करून त्याचे वस्त्र बदलावे. देवांची पूजा करावी.
घरामध्ये शंख वाजल्याने ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा कमी होते.
सूर्यग्रहण संपल्यानंतर स्वयंपाक करावा त्यामध्ये तुळशीची पाने टाकावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.