Manasvi Choudhary
लग्न केल्यानंतर मुलगा व मुलगी प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होतो.
नवीन घर, नवीन गोष्टी, नवीन सोबती, नवीन लोक यासर्वच बदललेल्या असतात.
मुलींच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या बदल होतात.
लग्नानंतर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे शरीराची चरबी वाढते.
लग्नानंतर मुलींमध्ये इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे केस दाट आणि काळे होतात.
अनेकदा जीवनशैलीत तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्याने त्वचेवर परिणाम होतो.
हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये पिंपल्सची समस्या उद्भवते.