Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात झाली आहे. मस्त हिरवंगार रान अन् धबधबे ओसंडून वाहत आहेत.
अशा वातावरणात फोटोशूट क्लिक करायला अनेकांना आवडते.
अनेक सेलिब्रिटी पावसाळ्यात खास फोटोशूट क्लिक करतात.
तुम्हाला देखील फोटोशूट करायचे असल्यास तु्म्ही साडी परिधान करू शकता.
रंगीबेरंगी साडी परिधान केल्यानंतर तुमचा लूक परफेक्ट होईल.
मोकळे केस अन् हलकासा मेकअप तुमच्या लूकला आणखीनच उठून दिसेल.
समुद्रकिनारी तुम्ही हे फोटोंसाठी खास पोझ देऊ शकता.