Shevgyachya Shenga: शेवग्याच्या शेंगा खाल तर निरोगी राहाल

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.

drumstick | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

शेंवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

drumstick | Yandex

पोषणतत्वे

प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शियम आणि फायबर यासांरखी पोषकघटके शेंवग्याच्या शेंगांमध्ये असतात.

drumstick | Yandex

केसगळती होते दूर

शेंवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पावसाळ्यातील केस गळतीची समस्या दूर होते.

Hairfall | Yandex

हिमोग्लोबीनची पातळी सुधारते

शेंवग्याची शेंगा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते.

Hemoglobin | Yandex

रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत

शेवग्याच्या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

iMMUNITY BOOST | Yandex

हाडं होतात मजबूत

शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

bones | Yandex

मधुमेह रूग्णांसाठी उपयुक्त

शेवग्याच्या शेगांचे सेवन मधुमेह असलेल्या रूग्णांनी करणे फायद्याचे आहे.

Diabetes | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Banana Leaf: केळीच्या पानावर जेवणे आरोग्यासाठी फायदेशीर

येथे क्लिक करा....