Manasvi Choudhary
सणावाराला किंवा उपवास असल्यास केळीच्या पानावर जेवले जाते.
केळीच्या पान पौष्टिक असते.
केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फार जुनी आहे.
केळीच्या पानावर जेवल्याने पचनक्रिया चांगली होते. पोटाचे विकार होत नाही.
केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
केळीच्या पानावर जेवल्याने जेवणाची चव वाढते.
स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ केळीच्या पानात बनवले जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.