Siddhi Hande
मिताली मयेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी झाला.
मिताली सध्या २८ वर्षांची आहे.
मिताली लवकरच फसक्लास दाभाडे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिताली या चित्रपटात नवरा सिद्धार्थ चांदेकरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.
मिताली मयेकरची फ्रेशर्स ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
मितालीला फिरायला खूप आवडते. ती नेहमी परदेशात ट्रीप करत असते.
Next: सायली संजीवबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही