Sayali Sanjeev: सायली संजीवबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | instagram

पूर्ण नाव

सायली संजीवचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.

Sayali Sanjeev | instagram

सायलीचा जन्म

सायलीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी झाला.

Sayali Sanjeev | instagram

धुळे

सायली ही मूळची धुळ्याची आहे. तिचा जन्म तिथे झाला.

Sayali Sanjeev | instagram

काहे दिया परदेस

सायलीने काहे दिया परदेस मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.

Sayali Sanjeev | instagram

पदवी

सायली संजीवने आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Sayali Sanjeev | instagram

मास्टर्स डिग्री

सायलीने पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

Sayali Sanjeev | instagram

सायलीचे फोटो

सायली नेहमीच सोशल मीडियावरुन वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev | instagram

Next: बॉलिवूडचा 'शेरशाह' सिद्धार्थ मल्होत्राबद्दल 'या' गोष्टी कोणालाच माहित नाही

HBD Sidharth Malhotra | instagram
येथे क्लिक करा