HBD Sidharth Malhotra : बॉलिवूडचा 'शेरशाह' सिद्धार्थ मल्होत्राबद्दल 'या' गोष्टी कोणालाच माहित नाही

Shreya Maskar

सिद्धार्थचा वाढदिवस

आज (16 जानेवारी) बॉलिवूडचा सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस.

Sidharth's birthday | instagram

किती वर्षांचा झाला?

सिद्धार्थ मल्होत्रा आज 40 वर्षांचा झाला आहे.

age | instagram

आलिशान घर

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचा मुंबईच्या पाली हिल भागात आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत जवळपास 20 कोटी आहे.

Luxurious house | instagram

हिट चित्रपट

सिद्धार्थने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे, मात्र त्याचा 'शेरशाह' चित्रपट खूप गाजला.

Hit film | instagram

पूर्वी काय करायचा?

अभिनयाआधी सिद्धार्थ मॉडेलिंग करत होता.

modeling | instagram

एका चित्रपटाचे मानधन किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ एका चित्रपटासाठी तब्बल 15 कोटी ते 20 कोटी रुपये घेतो.

film | instagram

कार कलेक्शन

सिद्धार्थकडे आलिशान कार कलेक्शन आहे, ज्यात रेंज रोव्‍हर , मर्सिडीज, ऑडी समावेश आहे.

Car Collection | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा 105 कोटी रुपयांचा मालक आहे.

Net worth | instagram

NEXT : सौंदर्य पाहूनही वेडा चंद्रही लाजला

Actress Mrunal Thakur | instagram
येथे क्लिक करा...