Saam Tv
मानवी शरीराबाबत अनेक गुपिते असतात.
मानवी शरीराची वाढ होते मात्र एका विशिष्ट वयात ही वाढ थांबते.
मात्र मानवी शरीराचे काही भाग आहे जे वाढतच असतात.
केस, भुवयांची वाढ ही कायमच होत असते.
पण तुम्हाला माहितीये का? मानवी शरीराचा असा एक अवयव आहे जो रात्री झोपल्यानंतर मोठा होतो.
रात्री झोपल्यानंतर मानवी शरीराचा मोठा होणारा भाग म्हणजे डोळ्यांच्या पापण्या.
डोळ्यांचा पडदा हा रात्री झोपताना मोठा होतो.