केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Manasvi Choudhary

केस

केस लांब आणि दाट असावेत अशी सर्वच महिला व मुलींची इच्छा असते.

Hair Care Tips

चुकीच्या सवयींचा परिणाम

मात्र आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांवर परिणाम होतो आहे.

Hair Care Tips

केसांची निगा राखा

महिलांनी नियमितपणे काही चुकीच्या सवयीमध्ये बदल केल्यास केसांची निगा राखण्यास सोपे होईल.

Hair Care Tips

केस कधी धुवावे

केस धुण्याविषयी सांगायचं तर ऋतूमानानुसार पद्धत बदलली पाहिजे. आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येतो यासाठी आठवड्यातून तीन वेळा केस धुवावे.

Hair wash

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत म्हणजे धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावणे कधीही फायदेशीर असते.

Hair Oil

केस कधी कापावे

केस कापण्याची योग्य पद्धत म्हणजे दर सहा महिन्यांनी तुम्ही केस कापणे, ट्रिम करणे महत्वाचे आहे.

Hair Cutting Tips

हेयर ड्रायरचा वापर टाळा

केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठ तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करणे टाळावे. सुती कापडाने केस कोरडे करावे.

Hair Dryer Use | Canva

केसांना सीरम लावा

केस धुतल्यानंतर कोरडे, फ्रिजी होतात यासाठी तुम्ही केसांना सीरम लावा यामुळे केस सिल्की आणि शायनी होतील.

Hair Serum | yandex

रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवू नका

रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवू नका. केसांची वेणी घालणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips | GOOGLE

NEXT: देऊळ बंद २' चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? चित्रपटातील स्वामी समर्थांचे मंदिर नेमके कुठे आहे? पाहा शूटिंग लोकेशन

येथे क्लिक करा...