Manasvi Choudhary
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट 21 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
'देऊळ बंद 2' हा 2015 साली रिलीज झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'देऊळ बंद 2'हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे.
'देऊळ बंद 2' हा चित्रपट देवाची भक्ती, संगम आणि कौटुंबावर आधारित आहे.
या चित्रपटाचे शुटिंग नेमकं कुठे झालं आहे. महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी 'देऊळ बंद 2' चे शुटिंग झालं ते पाहूया.
'देऊळ बंद 2' या चित्रपटाचे शुटिंग सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मुख्य मंदिरात करण्यात आले आहे.
चित्रपटातील अनेक महत्वाचे सीन हे ग्रामीण भागात झाले आहे ते ठिकाणी म्हणजे पुणे. पुण्यातील पिंपरी- चिंचवड, लिंक रोड येथील स्वामी मंदिरात शुटिंग झालं आहे.