Manasvi Choudhary
लहानपणापासून रात्री हात पाय धुवून झोपा असं घरातील मोठी मंडळी सांगताना तुम्ही देखील ऐकलच असेल.
मात्र ही सवय खरचं खूप चांगली आहे. रात्री पाय धुवून झोपल्याने आरोग्याला फायदा होतो. नियमितपणे पाय धुतल्याने पाय स्वच्छ होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने शनि ग्रहाची स्थिती मजबूत होते यामुळे शनिचा आशीर्वाद राहतो.
दिवसभरातील घाण पायांवर असल्याने रात्री पाय स्वच्छ देखील होतात यामुळे शारीरिक स्वच्छता होते.
गरूड पुराणानुसार, रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने मन शांत होते व तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत. रात्रीच्या वेळी पायांवर घाण आणि धूळ असल्याने तामसिक उर्जेचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते.
रात्री पाय स्वच्छ केल्याने पाय स्वच्छ होतात यामुळे नशिब देखील सुधारते असे मानले जाते.
रात्री पाय धुवून झोपल्याने मानसिक आणि शारीरिक शाता देते वैवाहिक जीवनात आनंद दरवळतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.