Kelvan Ceremony: केळवण म्हणजे काय? लग्नाआधी ते का करतात?

Manasvi Choudhary

केळवण

केळवण करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र लग्नाआधी मुलगी व मुलाचे केळवण करतात.

Kelvan ceremony | Social media

पारंपारिक कार्यक्रम

केळवण हा एक पारंपारिक कार्यक्रम आहे लग्नाच्या मुख्य विधींना सुरूवात करण्यापूर्वी केळवण करतात.

Kelvan Ceremony

लग्नाचा आनंद

लग्नाची तारीख जवळ आली की आनंद व्यक्त करण्यासाठी आणि समारंभाची सुरुवात करण्यासाठी केळवण हा एक सुंदर सोहळा असतो. या जेवणातून लग्नाच्या तयारीचा आणि उत्साहाचा प्रारंभ होतो.

कोण करतात केळवण

केळवण हे कुटुंबातील महत्वाचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी करतात. केळवणात मुलगा व मुलीच्या आवडत्या पदार्थांचे जेवण केले जाते.

Kelvan ceremony | Saam Tv

माहेरचा कार्यक्रम

हिंदू संस्कृतीत माहेरकडील नातेवाईक म्हणजेच मामा- मामी खास मुलगा व मुलीचे केळवण करतात.

Kelvan Ceremony

केळवणात काय करतात

केळवणामध्ये मुलगा व मुलीच्या आवडीचे जेवण केले जाते. जेवणाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येते.

Kelvan Ceremony

वैवाहिक जीवानाच्या शुभेच्छा

केळवणाला नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी मुलगा व मुलींना भेटवस्तू देखील देतात. तसेच भावी वैवाहिक जीवानाच्या शुभेच्छा देतात.

Kelvan Ceremony

Next: Veg kolhapuri Recipe: हॉटेलस्टाईल व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...