ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पदार्थांची चव वाढवण्यासाठी स्वयंपाक घरात कोथिंबिरीचा वापर केला जातो.
मात्र तुम्ही कोथिंबिरीचा रस प्यायला आहात का?
चला तर जाणून घेऊयात रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस पिण्याचे फायदे.
रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यावा.
निरोगी त्वचेसाठी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्याने फायदा होतो.
रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.