Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Shreya Maskar

सुरणाचे काप

जेवणासोबत खाण्यासाठी सुरणाचे काप बनवा.

Suranache Kaap | yandex

साहित्य

सुरणाचे काप बनवण्यासाठी सुरण, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, जीरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, बेसन, तांदळाचे पीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Suranache Kaap | yandex

सुरण

सुरणाचे काप बनवण्यासाठी सर्वप्रथम सुरण सोलून त्याचे पातळ काप करा.

Suranache Kaap | yandex

पाणी

10-15 मिनिटे काप पाण्यात भिजत ठेवा.

Water | yandex

तांदळाचे पीठ

एका बाऊलमध्ये मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, बेसन, तांदळाचे पीठ मिक्स करा.

Rice flour | yandex

सुरणाचे काप

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात सुरणाचे काप छान मिक्स करून घ्या.

Suranache Kaap | yandex

फ्राय करा

तेलात सुरणाचे काप गोल्डन फ्राय तळून घ्या.

Suranache Kaap | yandex

टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत सुरणाचे काप सर्व्ह करा.

Tomato sauce

NEXT : 'फरसबी'चं नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? भाजीत घाला वाटीभर दाण्याचा कूट अन्...

Farasbi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...