Farasbi Bhaji Recipe : 'फरसबी'चं नाव ऐकताच मुलं नाक मुरडतात? भाजीत घाला वाटीभर दाण्याचा कूट अन्...

Shreya Maskar

फरसबीची भाजी

फरसबीची भाजी बनवण्यासाठी फरसबी, तेल, मोहरी, हिंग, हळद, मसाले, मीठ, शेंगदाण्याची कूट आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Farasbi Bhaji | yandex

फरसबी

फरसबीची भाजी बनवण्यासाठी फरसबी स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.

Farasbi Bhaji | yandex

हळद

‌पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळद टाका.

Turmeric | yandex

फोडणी

फोडणी तडतडल्यावर त्यात मिरची पावडर आणि चिरलेली फरसबी टाका.

Farasbi Bhaji | yandex

चवीनुसार मीठ

थोडे पाणी टाकून त्यात चवीनुसार मीठ घाला.

salt | yandex

भाजी

५-१० मिनिटे भाजी चांगली शिजवून घ्या.

Farasbi Bhaji | yandex

शेंगदाणा कूट

तुम्ही यात शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर घाला.

peanut | yandex

चपाती-भाजी

गरमागरम चपातीसोबत फरसबीची भाजीचा आस्वाद घ्या.

chapatti | yandex

NEXT : वाटीभर बेसनापासून बनवा सुरळीच्या वड्या, पुदिन्याच्या चटणीसोबत घ्या आस्वाद

Suralichi Vadi Recipe | yandex
येथे क्लिक करा...