Suralichi Vadi Recipe : वाटीभर बेसनापासून बनवा सुरळीच्या वड्या, पुदिन्याच्या चटणीसोबत घ्या आस्वाद

Shreya Maskar

सुरळीची वडी

सुरळीची वडी बनवण्यासाठी बेसन, दही, आलं-लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, साखर, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Suralichi Vadi | yandex

फोडणी

फोडणीसाठी मोहरी, तीळ, हिंग, कोथिंबीर आणि खोबरे इत्यादी साहित्य लागते.

Suralichi Vadi | yandex

बेसन

सुरळीची वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बेसन, मीठ, हळद, लाल तिखट आणि साखर घालून चांगले मिक्स करा‌.

Gram flour | yandex

दही

मिश्रणात दही आणि पाणी घालून ढवळत रहा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Curd | yandex

आलं-लसूण पेस्ट

त्यानंतर आलं-लसूणाची पेस्ट घालून चांगले मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

तेल

एका ताटाला तेल लावून त्यात मिश्रण पसरवून त्याच्या वड्या पाडून घ्या.

Oil | yandex

कोथिंबीर

यावर तिळाची फोडणी, नारळ आणि कोथिंबीर टाकून सुरळीची वडीचा आस्वाद घ्या.

Coriander | yandex

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत सुरळीच्या वड्या खूपच टेस्टी लागतील.

Mint Chutney | yandex

NEXT : पावसाळ्यात घरीच बनवा चटपटीत स्नॅक्स, ‘घुघनी’ चाट एकदा ट्राय कराच

Ghugni Recipe | yandex
येथे क्लिक करा...