Ghugni Recipe : पावसाळ्यात घरीच बनवा चटपटीत स्नॅक्स, ‘घुघनी’ चाट एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

घुघनी रेसिपी

घुघनी हा प्रसिद्ध बंगाली खाद्यपदार्थ आहे. जो काळ्या किंवा पांढऱ्या वाटाण्यांपासून बनवला जातो.

Ghughni | yandex

साहित्य

घुघनी बनवण्यासाठी पांढरे वाटाणे, कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, मोहरी, कोथिंबीर, तेल, मीठ आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.

Ghughni | yandex

पांढरे वाटाणे

घुघनी बनवण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेले पांढरे वाटाणे शिजवून घ्या.

Ghughni | yandex

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका.

Oil | yandex

चिरलेला कांदा

त्यानंतर यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची टाकून परतून घ्या.

Chopped onion | yandex

आले-लसूण पेस्ट

पुढे या मिश्रणात आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाका.

Ginger-garlic paste | yandex

मीठ

मिश्रणात शिजवलेले पांढरे वाटाणे आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा.

Salt | yandex

कोथिंबीर

शेवटी घुघनीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून लिंबू पिळा.

Coriander | yandex

टोमॅटो

यात तुम्ही आवडीनुसार टोमॅटो देखील टाकू शकता.

Tomato | yandex

NEXT : उपवासाला टिफिनसाठी बनवा रताळ्याचा 'हा' पदार्थ, दिवसभर पोट भरलेले राहील

Shravan Special Recipe | yandex
येथे क्लिक करा...