Suranache Kaap Recipe : जेवणाबरोबर खायला बनवा कुरकुरीत सुरणाचे काप, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

सुरणाचे काप

रात्रीच्या जेवणाला चटपटीत सुरणाचे काप बनवा.

Suranache Kaap | yandex

सुरणाची साल

सुरणाचे काप बनवण्यासाठी सुरणाची साल काढून त्याचे पातळ आणि बारीक काप करून घ्या.

Suranache Kaap Peel | yandex

मसाला

एका बाऊलमध्ये मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या.

Spices | yandex

मॅरीनेट करा

या मिश्रणात सुरणाचे काप मॅरीनेट करून घ्या.

Marinate | yandex

रवा

एका ताटात रवा,तांदळाचे पीठ, मीठ, हळद आणि लाल तिखट घालून एकजीव करून घ्या.

Semolina | yandex

सुरण

तयार मिश्रणात मॅरीनेट केलेले सुरणाचे काप छान कोट करून घ्या.

Suran | yandex

शॅलो फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुरणाचे काप शॅलो फ्राय करा.

Shallow fry | yandex

पुदिन्याच्या चटणी

चटपटीत सुरणाचे काप पुदिन्याच्या चटणीसोबत खा.

Mint chutney | yandex

NEXT : अस्सल गावरान भरलेली तोंडली, वाचा खास रेसिपी

Bharli Tondli Recipe | google
येथे क्लिक करा...