Bharli Tondli Recipe : अस्सल गावरान भरलेली तोंडली, वाचा खास रेसिपी

Shreya Maskar

भरलेली तोंडली

भरलेली तोंडली बनवण्यासाठी छोटी जाडसर तोंडली घ्या.

Stuffed tondli | google

मसाले

मसाला बनवण्यासाठी तिखट मसाला, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, लसूण, आलं, तीळ, बडीशेप, ओवा‌, तेल, पाणी आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Spices | google

तोंडली कापा

भरलेली तोंडली बनवण्यासाठी सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुवून मध्यभागी कापून घ्या.

Cut the tondli | google

मसाला बनवा

एका बाऊलमध्ये तिखट मसाला, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, आलं-लसूण पेस्ट, तीळ, बडीशेप आणि ओवा एकत्र करून घ्या.

Spicy spices | yandex

तोंडली

आता तयार मसाला तोंडलीमध्ये भरून घ्या.

Tondli | google

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भरलेली तोंडली शिजवून घ्या.

Oil | yandex

चवीनुसार मीठ

यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून 15-20 मिनिटे भाजी शिजवा.

Salt | yandex

कोथिंबीर

शेवटी भाजीवर कोथिंबीरने सजवा.

Coriander | yandex

NEXT : ब्रेडपासून बनवा 'हा' चटपटीत नाश्ता, पदार्थ पाहताच मुलं होतील खुश

Cheese Garlic Bread Recipe | Saam TV
येथे क्लिक करा...