Suranache Kaap Recipe: घरच्या घरी बनवा कुरकुरीत अन् टेस्टी सुरणाचे काप; झटपट होणारी रेसिपी लगेच करा ट्राय

Siddhi Hande

कुरकुरीत सुरण फ्राय

रोज जेवणाला काय बनवायचं असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तुम्ही भाजीऐवजी मस्त कुरकुरीत सुरण फ्राय बनवू शकतात.

Suranache Kaap

रेसिपी

सूरण फ्राय बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही अवघ्या १० मिनिटांत ही रेसिपी बनवू शकतात.

Suranache Kaap Recipe | yandex

सूरणाचे बारीक काप करा

सर्वात आधी तुम्हाला सुरणाचे साल काढून घ्यायचे आहे. यानंतर याचे बारीक काप करुन ठेवा.

Suranache Kaap

लिंबाचा रस

यानंतर सुरणाला चिंचेचं पाणी, लिंबाचा रस लावून १०-२० मिनिटे ठेवून द्या.

Suranache Kaap

मॅरिनेट

यानंतर एका भांड्यात लाल तिखट, हळद, मीठ, आलं-लसूण पेस्ट लावून मॅरीनेट करा.

सूरणाचे काप मिक्स करा

यानंतर यात सूरणाचे काप छान मिक्स करुन घ्या.

तांदळाचे पीठ आणि रवा

यानंतर तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा. त्यात हे काप टाका.

Spices | yandex

शॅलो फ्राय करा

यानंतर तव्यावर तेल टाकून हे काप दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करुन घ्या. कुरकुरीत सुरणाचे काप खूप टेस्टी लागतात.

Next: उपवासाला बनवा मावा न वापरता शेंगदाण्याची बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

coconut barfi recipe
येथे क्लिक करा