Suran Fry Recipe: चटपटीत अन् कुरकुरीत सुरण फ्राय कसे बनवायचे? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

सुरण

जेवणामध्ये फ्राय केलेले मसाला सुरण खायला सर्वाना आवडते.

रेसिपी

सुरण फ्राय रेसिपी घरी करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.

साहित्य

सुरण फ्राय बनवण्यासाठी सुरण, चाट मसाला, हळद, मीठ,तेल, कोथिंबीर, मसाला, तेल हे साहित्य घ्या.

सुरण स्वच्छ धुवा

प्रथम सुरण स्वच्छ धुऊन त्याच्या चकत्या कराव्या

सुरण तळून घ्या

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये सर्व चकत्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या

Suran Fry Recipe

मसाले घाला

मग तळलेल्या चकत्यांवर हळद, मसाला, मीठ, चाट मसाला घालून मिक्स करून घ्या.

मसाला सुरण तयार

कोथिंबीर घालून गार्निश करून गरम खायला द्यावे खूप टेस्टी हेल्दी सुरण फ्राय तयार आहे.

next: Nath Designs: वटपौर्णिमेला तुम्हीही नथ घालताय? तर या आहेत सुंदर नथीच्या डिझाइन्स

येथे क्लिक करा...