Nath Designs: वटपौर्णिमेला तुम्हीही नथ घालताय? तर या आहेत सुंदर नथीच्या डिझाइन्स

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण १० जून २०२५ रोजी साजरा होणार आहे.

| Saam Tv

खास क्षण

महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत खास आहे.

Vat Purnima | google

साजश्रृंगार

वटपौर्णिमेला महिला खास साजश्रृंगार करतात.

नथ डिझाइन्स

नाकातल्या नथ डिझाइन्सचे काही प्रकार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पेशवेकालीन नथ

पेशवेकालीन नथ आकाराने थोडी मोठी असते यामध्ये मोत्याचे बारीक मनी असतात.

मराठा नथ

मराठा नथ देखील तुम्ही घेऊ शकता. नाकात जोडलेली एक मोठी चैन असते.

हूप-आकाराची नथ

या नथीमध्ये हूप-आकाराची (हूप म्हणजे वर्तुळाकार) रचना असते, जी नाकाला सुंदर लुक देते.

मोत्यांची नथ

या नथीमध्ये मोत्यांचा वापर करून डिझाइन तयार केले जाते, ज्यामुळे नथला खास लुक मिळतो.

डबल नथ

या नथीमध्ये दोन नथी एकत्र जोडलेल्या असतात, ज्यामुळे नाकाला अधिक आकर्षक लुक मिळतो

डायमंड नथ

डायमंडचा वापर करून बनवलेली नथ, नाकाला एक खास आणि आकर्षक लुक देते.

Nath Designs

NEXT: Rinku Rajguru: रिंकू राजगुरू कितवी शिकलीये? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा...