Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Manasvi Choudhary

बिग बॉस फेम सूरज चव्हाण

बिग बॉस फेम सूरज चव्हाण नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. सूरजने मामाची मुलगी संजना हिच्याशी लग्न केलं आहे.

Suraj Chavan | Social Media

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मेहंदीपासून ते लग्नाच्या वरातीपर्यंतचे सूरज आणि संजनाचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेच असतील.

Suraj Chavan Wedding | Social Media

भावनिक क्षण

मात्र आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सूरजची बायको संजना ही भावाच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे.

बालपणीचे मित्र मैत्रिणी

लग्न झाल्यानंतर सासरी जाताना आपल्या परिवारासोबत संजना रडत आहे. सूरज आणि संजना हे दोघेही एकमेकांचे बालपणीचे मित्र मैत्रिणी देखील आहेत.

Suraj chavan Wedding | Social Media

जुने व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या व्हिडीओ देखील व्हायरल झाल्या आहेत. ज्यामध्ये हे दोघेंही आनंदात डान्स करताना दिसले आहेत.

Suraj Chavan Wedding | instagram

कधी झालं लग्न

सूरज आणि संजना या दोघांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यामध्ये मोठ्या दणक्यात पार पडला. अनेक कलाकार मंडळी सूरजच्या लग्नाला उपस्थित होते.

Suraj Chavan | Social Media

next: Suraj Chavan Wife Photos: हिरवी साडी अन् हिरवी चोळी, सूरज चव्हाणच्या बायकोचे सुंदर फोटो

येथे क्लिक करा...