Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीच्या घरातून लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण सर्वांना माहितीये.
सूरज चव्हाण आज टॉपच्या सेलिब्रिटीपैकी एक आहे.
सूरजने त्याच्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावलं.
मात्र सूरज चव्हाण मूळचा कुठला आहे आणि तो कुठे राहतो हे तुम्हाला माहिती आहे का?
सूरज मूळचा बारामतीचा आहे.
बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडगे गावात सूरजचा जन्म झाला आहे.
सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती.
आई- वडीलाचं छत्र नसल्याने सूरजने केवळ ८ वी पर्यतचं शिक्षण घेतलं आहे.