Suraj Chavan Dance Video: 'ये गो ये मैना' गाण्यावर सूरज चव्हाणचा बायकोसोबत डान्स, व्हिडीओ पाहून कौतुक कराल

Manasvi Choudhary

सूरज चव्हाण

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Suraj Chavan

सोशल मीडिया स्टार

सूरज चव्हाण हा सोशल मीडिया स्टार आहे. तो अनेक मजेशीर व्हिडीओ, रिल्स बनवत असतो.

Suraj Chavan Dance

नवीन व्हिडीओ पोस्ट

नुकतंच सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता त्याने पत्नीसोबत चक्क डान्स केला आहे.

Suraj Chavan Dance

सूरजचा पत्नीसोबत डान्स

या गाण्यावर केला डान्स

वरील व्हिडीओमध्ये सूरजने पत्नीसोबत 'ये गो ये ये मैना' या गाण्यावर ठेका धरला आहे. त्याच्या डान्स स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

Suraj Chavan Dance

व्हिडीओवर मिलियन व्ह्यूज

सूरजच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओवर 8 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

Suraj Chavan Dance | instagram

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सूरज आणि संजनाच्या डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Suraj Chavan Dance | instagram

next: Aishwarya Narkar Video: तुमचीही फसवणूक होऊ शकते! अभिनेत्री ऐश्वर्या नारकर असं का म्हणाली? Video पाहून धक्का बसेल

Aishwarya Narkar
येथे क्लिक करा...