Aishwarya Narkar Video: तुमचीही फसवणूक होऊ शकते! अभिनेत्री ऐश्वर्या नारकर असं का म्हणाली? Video पाहून धक्का बसेल

Manasvi Choudhary

सेलिब्रिटी बिझनेस

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे अभिनयासह व्यवसाय क्षेत्रात सक्रिय आहेत. अनेकांचे स्वत:चे ब्रँड्स आहेत ज्यातून ते मोठी कमाई करतात.

Aishwarya Narkar

अभिनेत्री साडी बिझनेस

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि सुरूची आडारकर यांनी मिळून साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

Celebrity business

क्लोथिंग ब्रँडचं नाव काय?

ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि सुरूची आडारकर यांच्या क्लोथिंग ब्रँडचं नाव 'तस्वी' आहे.

Celebrity business

सोशल मीडिया अकाऊंट

सोशल मीडियावर देखील त्यांनी या क्लोथिंग ब्रँडचं अकाऊंट बनवलं आहे. ज्याचं नाव 'थ्रेड अॅन्ड ठुमका' आहे. ज्यामाध्यमातून ते ग्राहकांशी कनेक्ट राहतात.

Tasvee clothing brand online

ऑनलाईन शॉपिंग

विविध साड्यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात. साडी ब्रँडविषयी माहिती सांगतात.

Marathi celebrity entrepreneurs

स्कॅम अलर्ट व्हिडीओ शेअर

'थ्रेड अॅन्ड ठुमका' च्या नावावर फसवणूक

नुकतंच अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात तिने, 'थ्रेड अॅन्ड ठुमका' च्या नावावर कोणीतरी पैसे घेऊन त्यांना साड्या देणार असं सांगितलं आहे. आतापर्यंत अश्या दोन- तीन तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत असं म्हणतेय.

Thread and Thumka scam alert

साड्यांची विक्री

आमच्याकडे कोणाचेही पैसे आले नसून ही तुमची फसवणूक होत असल्याचं तिने सांगितलं आहे. सध्या आम्ही साड्यांची विक्री करणं थांबवलं आहे.

Thread and Thumka scam alert

फसवणूकीपासून सावधान

क्रेडिट ठुमकाच्या नावावर कोणीही पैसे घेत असल्यास तुम्ही सावध राहा. आम्ही आमच्या बायो मध्ये नंबर दिला आहे त्यामुळे फसवणूकीपासून सावध राहा असं म्हटलं आहे.

Thread and Thumka scam alert

next: How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

येथे क्लिक करा...