How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Manasvi Choudhary

पदार्थ खराब

उन्हाळ्यात स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ खराब होतात. उन्हाळ्याच्या दिवसात पदार्थ नीट स्टोअर करून ठेवले नाही तर त्यात लवकर किड्या, अळ्या लागतात.

Kitchen Tips

रवा स्टोरिंग टिप्स

रव्यामध्ये अळ्या झाल्यानंतर ते वाया जाण्याची शक्यता असते यासाठी आज आम्ही तुम्हाला रवा व्यवस्थित स्टोअर करण्याच्या टिप्स सांगणार आहोत.

How To Store Rava In Summer

रवा हवाबंद डब्यात ठेवा

रवा स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा कारण ओलावा आणि हवेमुळे रवा लवकर खराब होतो.

How To Store Rava In Summer

कोरड्या चमचाचा वापर करा

डब्यातून रवा काढताना नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करावा.

Rava | yandex

कडुनिंबाची पाने

रवा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्यात कडुनिंबाची पाने ठेवू शकता. कडुनिंबाच्या सुक्या पानांमुळे नैसर्गिकरीत्या कीटकनाशक म्हणून काम होते. यामुळे रव्याला जाळी लागत नाही.

neem leaves benefits

रवा फ्रिजमध्ये ठेवा

उन्हाळ्यात रव्यामध्ये किडे, अळ्या होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवा.

fridge

उन्हात वाळवा

दर १० ते १५ दिवसांनी रवा थोडा वेळ उन्हात वाळवावा, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल.

How To Store Rava In Summer

तेजपत्ता आणि लवंग

डब्यामध्ये ५-६ लवंगा किंवा २-३ तेजपत्त्याची पाने टाकल्यास त्याच्या उग्र वासामुळे अळ्या आणि किडे होत नाहीत.

Clove Benefits

next: Bad Skin Habits: रोजच्या 'या' 4 सवयींमुळे त्वचा होतेय खराब, वेळीच द्या लक्ष, नाहीतर दिसाल म्हातारे

येथे क्लिक करा...