ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीच्या नेत्या आहेत.
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवारांची लेक आहेत.
सुप्रिया सुळे या सध्या बारामतीच्या खासदार आहे. त्यांची भाषणे संसदेत नेहमी गाजत असतात.
सुप्रिया सुळे या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
सुप्रिया सुळेंनी University of Berkeley, California मधून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांमध्ये सुप्रिया सुळे या खूप निष्ठावान आणि दमदार नेत्या आहेत.
सुप्रिया यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. आज त्यांनी स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.