छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या घोड्याचा पाय दुमडलेला का असतो? जाणून घ्या कारण

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे.

निरखून पाहणं

मात्र तुम्ही हे स्मारक कधी निरखून पाहिलंय का?

पुतळ्यातील घोडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय नेहमी हवेत असतो.

असं का?

पण असं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

ऐतिहासिक अर्थ

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा अश्वारुढ असतो आणि त्यातही घोड्याने एक पाय दुमडलेला असतो.

घोड्याचा एकच पाय हवेत

असं मानलं जातं की, जर अश्वारूढ पुतळ्यामध्ये घोड्याचा एकच पाय हवेत असेल तर त्या योद्ध्याचा रणांगणातील जखमांमुळे किंवा दीर्घ धावपळ झाल्यामुळे निधन झालं असतं.

संकेत

पराक्रमी योद्ध्याच्या स्मारकाबाबतचे हे संकेत युरोप आणि अमेरिकेतून भारतात आले आहेत.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा