Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या मुलीचं ठरलं? कोण आहे होणारा जावई?

Manasvi Choudhary

लग्नाची माहिती

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली आहे.

Supriya Sule

सोशल मीडिया पोस्ट

सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालं आहे. सोशल मीडियावर यादरम्यानच्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत.

Supriya Sule

 नागपूरची सून होणार?

सारंग अरुण लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार असं बोललं जात आहे.

Supriya Sule

कोण आहे सारंग अरुण लखानी?

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत.

Supriya Sule

बॅडमिंटनपटू

सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

Supriya Sule

रेवती सुळे शिक्षण

रेवती सुळे हिने London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. 

Supriya Sule

next: Man Life Changes: वडिल झाल्यानंतर पुरूषांच्या आयुष्यात होतात 'हे' 5 बदल

येथे क्लिक करा...