Man Life Changes: वडिल झाल्यानंतर पुरूषांच्या आयुष्यात होतात 'हे' 5 बदल

Manasvi Choudhary

आई - बाबा

आई- बाबा होण्याची फिलिंग ही प्रत्येकांसाठी वेगळी असते. मूल झाल्यानंतर केवळ आईच्या आयुष्यात नाही तर पुरूषाच्या आयुष्यात देखील रंजक बदल होतात.

Man Life Changes

भावनिक नातं

फार पूर्वीपासून असं मानलं जातं की पुरूष हे भावनिक नसतात मात्र तुम्हाला माहितीये का? मूल झाल्यानंतर पुरूषदेखील भावनिक होतात.

Man Life Changes

आयुष्यात होतात बदल

वडिल झाल्यानंतर पुरूषांच्या आयुष्यात देखील अनेक बदल होतात ते कोणते? या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Man Life Changes

पत्नीची विशेष काळजी घेतात

सहसा मुलाच्या जन्मादरम्यान पत्नीने काय काय सहन केलेलं असतं, ते पतीला माहिती असतं. यामुळे त्याला आपल्या पत्नीची काळजी अधिक वाटू लागते.

Man Life Changes

घरातील कामे करतात

आताहीअनेक पुरुष घरातील कामे टाळताना दिसतात. घरातील काम ते करत नाही. पण वडील झाल्यानंतर ते ही कामे करतात विशेषत: एकटे राहणाऱ्या कुटुंबात पुरुषही घरातील कामे करू लागतात. 

Man Life Changes | SAAM TV

घरी वेळ घालवतात

अनेकदा पुरूष कामानिमित्त बाहेर किंवा घरी लेट येतात ते मात्र वडिल झाल्यानंतर घरी लवकर येऊन वेळ घालवताना दिसतात.

Man Life Changes | Canva

मुलांच्या भविष्याचा विचार

अनेकदा कोणतेही गोष्ट घेताना विचार करतात मुलांच्या भविष्याचा विचा करतात मुलांसाठी गोष्टी घेतात त्यांचे लाड पुरवतात.

Man Life Changes

Next: Madhuri Dixit Skin Care: पन्नाशीतही दिसतेय अप्सरा! माधुरी दिक्षीतच्या सौंदर्याचं रहस्य काय?

येथे क्लिक करा...