Manasvi Choudhary
अभिनेत्री माधुरी दिक्षीत पन्नाशी ओलांडली तरी तिच्या सौंदर्याने कायमच सर्वांनाच थक्क करते.
पन्नाशीतही अभिनेत्री माधुरी दिक्षीत तिचे स्किन केअर फॉलो करते आहे. पन्नाशीतही माधुरीच्या दिक्षीतच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसत आहे.
सोशल मीडियावर माधुरी दिक्षीत तिच्या स्किनकेअर विषयी कायमच सांगत असते व्हिडीओ शेअर करत असते.
माधुरी निरोगी त्वचेसाठी केवळ महागडे प्रोडक्ट नाही तर स्वयंपाकघरातील नॅचरल गोष्टींचा देखील वापर करते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी माधुरी दिक्षीत ७ ते ८ ग्लास पाणी पिते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो असं ती म्हणते.
माधुरी दिक्षीत तिच्या आहारात फळे, भाज्या, सलाड, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि फायबर यांचा समावेश करते.
माधुरी दिक्षीत ६ ते ७ तासांची शांत झोप घेते यामुळे मनाला शांती मिळते चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.