Saam Tv
कामाच्या व्यापामुळे आणि धावपळीमुळे अनेकदा तणावाच्या समस्या उद्भवतात.
तुमच्या शरीरातील तणाव दूर करण्यासाठी आहारात पोषक आहाराचा समावेश करा.
तुमच्या आहारात डार्क चॉक्लेटचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.
आहारात चिया सिड्सचा समावेश करा यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळतं ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
काजूमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे तुमचं मन आनंदी आणि फ्रेश राहाण्यास मदत होते त्यामुळे स्ट्रेसमध्ये काजूचे सेवन करा.
ब्लूबेरीजमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे शरीरातील स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
दिवसाची सुरुवात ग्रीन टीने केल्यामुळे दिवसभर फ्रेश फिल कराल आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.