Kavya Maran: सनरायजर्स हैदराबादची मालकीन काव्या मारणच्या 'या' गोष्टी माहीत आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काव्या मारण

काव्या मारण ही देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेल्या सन ग्रुपचे मालिक कालानिधी मारण आणि कावेरी मारण यांची मुलगी आहे.

Kavya Maran | google

काव्या आणि अनिरुद्ध

काव्या मारण आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्या डेटिंगच्या अफवांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. परंतु अनिरुद्धच्या टीमने या अफवांना फेटाळले आहे.

Kavya Maran | google

सनरायजर्स हैदराबाद

काव्या मारण आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ आहे. काव्या मारण ही सन ग्रुपची बोर्ड सदस्य आहे आणि सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन एनएक्सटीची प्रमुख देखील आहे.

Kavya Maran | google

शिक्षण

चेन्नईतील स्टेला मॉरिस कॉलेजमधून बी. कॉम. पदवी आणि न्यूयॉर्क विद्यापीठातील लिओनार्ड एन. स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे.

Kavya Maran | google

संपत्ती

आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणची एकूण संपत्ती सुमारे ४०९ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

Kavya Maran | google

कार कलेक्लशन

काव्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये रोल्स रॉइस फँटम कार, बेंटले बेंटायगा आणि बीएमडब्ल्यू ७६० एलआय सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

Kavya Maran | google

राजकीय कुटुंब

माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारण यांची नात आहे, तर ती माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारण यांची भाची आहे.

Kavya Maran | google

NEXT: इंटरनेट नाही, नो टेन्शन; असं करा ऑफलाईन UPI पेमेंट

UPI | google
येथे क्लिक करा