Shruti Vilas Kadam
मनीष पॉलला या चित्रपटात काम करण्यासाठी 70 लाख फी मिळाली आहे.
अक्षय ओबेरॉयला या चित्रपटात काम करण्यासाठी 70 लाख फी मिळाली आहे.
सान्या मल्होत्राला या चित्रपटासाठी जवळपास 1 कोटी फी मिळाली आहे.
रोहित सराफची फी सुद्धा सान्याप्रमाणे 1 कोटी आहे.
जान्हवी कपूरला लीड रोलसाठी 5 कोटी फी मिळाली आहे.
वरुण धवनला या चित्रपटासाठी 15 कोटी फी दिली गेली आहे.