Shruti Vilas Kadam
अनन्या पांडेने मालदीवच्या सुट्ट्यांमधील स्टायलिश बीच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
तिने एक बेबी पिंक स्विमसूट परिधान केला होता जो Chanel चा आहे आणि त्याची किंमत सुमारे 1,08,700 इतकी आहे.
तिच्या बीच वेअरमध्ये सौम्य रंग, हलके कपडे, बीची वेव्ह्स आणि साध्या पण आकर्षक अॅक्सेसरीजचा समावेश होता.
सुट्टीच्या दरम्यान तिने छान वेळ घालवला. यावेळी तिने बीच, सूर्यास्त, स्कूबा डायविंग आणि स्पा अनुभव घेतला.
तिच्या व्हॉर्डरोबमध्ये समुद्रकिनारी परिधान करावे असे साधे कॉटन शॉर्ट्स, होल्टर-नेक टॉप्स व मिनी स्कर्ट्स यांचा समावेश होता.
रात्रीसाठी एलिगंट लुक करत तिने एक ब्लॅक ट्यूब टॉप आणि फुले व टॅसल्स असलेला स्कर्ट परिधान केला.
तिच्या या हॉलिडे स्टायलिंगने चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे.