Shruti Vilas Kadam
जान्हवी कपूरने नवरात्री पारंपारिक पद्धतीने साजरी केली.
तिच्या बरोबर सनी संस्कारी तुलसी कुमारी चित्रपटातील सहकलाकार वरुण धवन, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ दिसले.
या सर्व कलाकारांनी पारंपारिक कपड्यांमध्ये छान पोज देत आणि फोटो काढले
जान्हवीने फोटोसह “हॅप्पी नवरात्री संस्कारी स्टाइल” असे कॅप्शन लिहीले .
लवकरच “सनी संस्कारी की तुलसी कुमारी” हा जान्हवी कपूर, वरुण धवन, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील एक होळीचं गाणं ‘पनवाडी’ आधीच रिलीज झाले आहे.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.