Sunny Leone: 'बेबी डॉल' चा आज बर्थडे...!'

Rohini Gudaghe

४३ वा वाढदिवस

सनी लिओनी आज तिचा ४३ वा वाढदिवस करत आहे.

Birthday | Yandex

नाव

सनी लिओनीचं नाव करनजीत कौर वोहरा आहे.

Name | Yandex

कामाच्या शोधार्थ अमेरिकेत

सनी लिओनी कामाच्या शोधार्थ अमेरिकेत गेल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Sunny career | Yandex

एक पहेली लीला

सनी लिओनी 'एक पहेली लीला'मधून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचलेली आहे.

Ek Paheli leela | Yandex

बिग बॉस

सनीने बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर बिग बॉसमध्ये भाग घेतला होता.

BIg Boss Fame | Yandex

सनी लिओनीचा जन्म

सनी लिओनीचा जन्म पंजाबी शिख घरात झाला आहे.

Sunny leone birthday | Yandex

बेकरीमध्ये काम

सनी सुरूवातील एका जर्मन बेकरीमध्ये काम करत होती.

Work | Yandex

शिक्षण

सनी लिओनीने पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.

Sunnys Eduacation | Yandex

NEXT: 'तुझे देखते ही ये दिल खो गया...'

Munmum Dutta Photos | Instagram/ @mmoonstar