Sakshi Sunil Jadhav
प्रवास करताना गोंधळात पडाल. राजकारणात यश मिळवाल.
चांगल्या गोष्टी पदरात पडतील. जोडीदारासोबत प्रेमाने वागाल.
भ्रष्टाचाराने धनलाभ होईल. महत्वाची कामं टाळा.
प्रेमाने कामं काढून घ्याल. व्यवसायानिमित्त नवीन युती कराल.
पाठीच्या मणक्याचा त्रास वाढेल. गुप्त शत्रुंपासून सावध राहा.
कामात यश मिळेल. धनयोग उत्तम राहील. नवीन गोष्टी शिकाव्यात.
व्यापारात मनासारख्या गोष्टी घडतील. शेतीवाडीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक किंवा व्यवहार फायदेशीर ठरतील.
बहिण भावंडांचे सहकार्य मिळेल. दिवस आव्हानात्मक आहे.
पैशासाठी खटपट कराल. गुंतवणुक फायद्याची ठरेल.
आज स्वतःसाठीच दिवस खर्च कराल. नवनवीन गोष्टी बघणे, खरेदी करणे आणि लहान गोष्टीत आनंद मिळवत दिवस व्यतीत होईल.
जे आहे ते मान्य करून पुढे जावे. वजा गोष्टींमधून अधिक गोष्टी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मित्र-मैत्रिणी यांचा सहवास लाभेल. जुन्या गोष्टी ज्या आपण केलेले आहेत त्यामधून फायदा दिसतो आहे.