Sakshi Sunil Jadhav
सध्या सगळेच मोबाईल रिचार्ज करताना 5G डेटाचा रिचार्ज करतात.
आता Airtel कंपनीच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर देण्यात येणार आहे.
5G Data चा रिचार्ज आता स्वस्त होणार आहे असे टेलिटॉमटॉकच्या अहवालाने म्हंटले आहे.
एअरटेसचा अनलिमिटेड 5G Data ३७९ रुपयांना मिळतो. जो २८ दिवसांचा असतो.
आता हाच प्लान तुम्हाला ३४९ मध्ये मिळणार आहे.
तुम्हाला या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा, १०० एसएमएस मिळणार आहेत.
पुर्वी यामध्ये दीड जीबी डेटा आणि स्पीड 64KBPS पर्यंत कमी होतो.
प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये मोफत हॅलोट्यून्स आणि स्पॅम कॉल अलर्ट यांचा समावेश असणार आहे.