Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतली लॉली थेट फिल्म फेअर अॅवॉर्डची मानकरी झाली.
नम्रता संभेराव ही एक अत्यंत प्रसिद्ध विनोदी कलाकार आहे.
विविध सिनेमांत नम्रता संभेराव सध्या काम करताना पाहायला मिळत आहे.
नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट 'नाच गं घुमा' या सिनेमात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती.
नम्रता संभेरावने नुकताच 'झी चित्र गौरव'मधील 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री' पुरस्कार मिळवला.
अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर बऱ्याच कलाकारांनी दिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुळात नम्रता संभेराव ही जबरदस्त ताकदीची अभिनेत्री आहे.
दिग्दर्शकानी नम्रताला घेऊन वेगळ्या जॉनर (थ्रिलर,क्राइम,सस्पेंस,हॉरर, साइकोलॉजिकल )चे चित्रपट वेब सीरीज काढावे ही उद्याची लेडी सुपरस्टार आहे मराठी इंडस्ट्री ला अश्या अभिनेत्री ची गरज आहे. अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.