Sunday Horoscope: सुर्याच्या कृपेने ५ राशींचे नशीब उजळणार, रविवारची सुट्टी होणार खराब; वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज तुमची कामं मार्गी लागतील. घरातही वातावरण शांत आणि सपोर्टिव्ह राहील. घाईत निर्णय घेणं टाळा.

मेष | Saam tv

वृषभ

आजचा दिवस थोडा सुस्त जाऊ शकतो, कामात लक्ष उशिरा लागेल. शरीरातही थकवा जाणवू शकतो. महत्त्वाची कामं आधी पूर्ण करा, अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

आज संवादातून कामं पूर्ण होतील, एखादा कॉल किंवा मेसेज फायदेशीर ठरू शकतो. कामात फोकस ठेवल्यास दिवस चांगला जाईल.

Mithun | saam tv

कर्क

घराशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. भावनिक होण्यापेक्षा शांत राहा, काम व्यवस्थित पार पडेल.

kark | saam tv

सिंह

आज तुम्ही खूप अॅक्टिव्ह राहाल आणि कामं जलदगतीने पूर्ण कराल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

ऑफिसमध्ये तुमची पकड मजबूत राहील आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नवीन संधी मिळू शकते, घरातही वातावरण सकारात्मक राहील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

पैशांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, थांबलेली पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. ताण घेऊ नका.

तुळ | saam tv

वृश्चिक

आज नशीब तुमच्या बाजूने असेल, अडकलेली कामं पुढे सरकतील. लहानसा प्रवास होऊ शकतो.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज लोक तुमच्या मताला महत्त्व देतील, कामात तुमची पकड दिसून येईल. जुनी समस्या सुटू शकते, नातेसंबंधातही सुधारणा होईल. पैशांचं नियोजन करा.

Dhanu Rashi | Yandex

मकर

मन थोडं अस्थिर राहू शकतं, विचार वाढू शकतात आणि लक्ष विचलित होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

आजचा दिवस चांगला जाईल, पैशांच्या नवीन संधी मिळू शकतात. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळेल.

कुंभ | Saam Tv

मीन

आज सावध राहणं गरजेचं आहे, घाईत निर्णय घेऊ नका. आरोग्य आणि प्रवास करताना काळजी घ्या.

Meen | Saam Tv

NEXT: मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?

Why ants walk in line
येथे क्लिक करा