Mungya Yene: मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?

Sakshi Sunil Jadhav

घरातली समस्या

घरात एखादा गोड पदार्थ ठेवला की त्याला मुंग्या लागतात. ही एक मोठीच समस्या आहे.

Mungya Saral Ka Chaltat

गोड पदार्थाचं नुकसान

महत्वाचं म्हणजे जर एखाद्या पदार्थाला मुंग्या लागल्या की, तिथ पासून एक लांब सडक मुंग्यांची रांग सुरु होते.

Mungya Saral Ka Chaltat

मुंग्यांची रांग

मुंग्यांना रांगेत चालायचं हे कोण शिकवतं? यामागचं कारण अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाहीये.

Why ants walk in line

मुंग्यांचे नियम

मुळात मुंग्यांमध्ये प्रचंड शिस्त असते. त्या त्यांना सापडेलं अन्न त्यांच्या कुटुंबाला लगेचच सांगतात.

Why ants walk in line

फेरोमोन ट्रेल

मुंग्या जिथे अन् सापडलंय तिथून फेरोमोन ट्रेल सोडतात आणि इतर मुंग्यांना त्याचा सिग्नल पोहोचतो. मग त्या मार्गाने मुंग्या येतात आणि त्यांच्या वारुळात जातात.

Why ants walk in line

फेरोमोन ट्रेलचा वापर

मुंग्या या फेरोमोनचा वापर फक्त खाण्याच्या कामासाठी नाहीतर एखाद्या आपात्कालीन परिस्थित सुद्धा करत असतात.

Why ants walk in line

तुमचं उत्तर

महत्वाचं म्हणजे मुंग्या सरळ चालण्याचं कारण हे त्यांच्या पुढे असलेल्या मुंगीने सोडलेल्या फेरोमोनच्या मागून चालत असतात. वाट एकदम सोपी असेल तर मुंग्या या एका रेषेतच चालतात.

Why ants walk in line

रेषेत चालण्याचा फायदा

सरळ चालल्याने त्यांचा मार्ग सोपा होतो. त्यांचं अन्न स्त्रोतापर्यंत लवकर पोहोचतं आणि एकत्र काम केल्याने काम सोपं होतं.

Why ants walk in line

NEXT: विंचू चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय? वाचा...

what to do after scorpion bite
येथे क्लिक करा