Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

जुन्या आजारातून आराम मिळेल. व्यवसायातील अडचणींवर तुमच्या कौशल्याने मात कराल.

मेष राशी | saam

वृषभ

अभ्यासात एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. नोकरीत प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील.

वृषभ राशी | saam

मिथुन

जमीन-जुमल्याशी संबंधित रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

लहान भावाच्या वागणुकीकडे लक्ष द्या. नोकरीतल्या तांत्रिक अडचणी दूर होतील.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

पितृक संपत्तीशी संबंधित प्रश्न सुटतील. सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.

सिंह राशी | saam tv

कन्या

आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

नवीन लोकांवर जास्त विश्वास टाळा. पगारवाढीबाबत अपेक्षाभंग होऊ शकतो.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आर्थिक लाभासाठी दिवस अनुकूल राहील. नोकरीत सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे करिअरमध्ये यश मिळेल. कामात उत्साह आणि ऊर्जा कायम राहील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियता वाढेल. रखडलेली व्यावसायिक कामे वेगाने पूर्ण होतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

नातेवाईकांशी किरकोळ वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अपेक्षित कामगिरी करण्यात अडचण येऊ शकते.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. इलेक्ट्रॉनिक व्यवसायात मोठ्या ऑर्डर्स मिळून चांगला नफा होऊ शकतो.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

Tomato Buying Guide
येथे क्लिक करा