Sunday Horoscope: 13 सप्टेंबरचा रविवारचा ठरणार खास! 'या' ५ राशींचे अडकलेले काम पूर्ण होणार

Sakshi Sunil Jadhav

मेष

कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. घरातील जेष्ठ व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते.

Mesh | saam tv

वृषभ

परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीत यश मिळू शकते. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

आत्मविश्वास चांगला राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. अनावश्यक राग टाळा. बोलताना शब्द जपून वापरा.

kark | saam tv

सिंह

दिवस काहीसा तणावपूर्ण राहू शकतो. मित्राचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. पैसे उधार देणे टाळा. कुटुंबाची साथ मिळेल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

ज्येष्ठांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

जोडीदाराचा दृष्टिकोन समजून समस्या सोडवा. दिवसभर काम करण्यासाठी उत्साह जाणवेल. दिवस आनंदात जाईल.

तुळ | saam tv

वृश्चिक

प्रेम आणि जोडीदाराची साथ मिळेल. जमिनीशी संबंधित कामासाठी खर्च होऊ शकतो. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

दिवस आनंददायी राहील. विवाहितांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या.

धनू | saam tv

मकर

जीवनसाथी तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुमचे व्यक्तिमत्त्व लोकांचे लक्ष वेधून घेईल. कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

मकर | Saam Tv

कुंभ

आरोग्याची विशेष काळजी घ्या. ऑफिसमधील राजकारणापासून सावध राहा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांची आणि जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल.

Meen | Saam Tv

NEXT : केळी की सफरचंद? फायबरसाठी कोणतं फळ अधिक फायदेशीर

apple vs banana
येथे क्लिक करा