Sakshi Sunil Jadhav
पैशांच्या बाबतीत काही कामे धाडेसाने पार पाडावी लागतील. दिवस उत्साहात जाईल.
महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. कामाचा ताण वाढेल.
तब्बेत सुधारेल. पैशाची आवक जावक चांगली राहील.
जोडीदाराच्या साथीने दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात यश मिळेल.
महत्वाची कामे दुपारनंतर करा. दिवस धावपळीत जाईल.
दिवस अत्यंत शुभ आहे. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कसलीही काळजी नको.
शासकीय कामे टाळा. काळजी नसावी. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत.
कुलस्वामिनीची उपासना फलदायी ठरेल. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल.
वाहने जपून चालवा. प्रवासात अडचणींना सामोरं जावे लागेल.
व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या संधी आहे. योग्य दिशेने वाटचाल कराल.
तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. आनंदात दिवस जाईल.
महत्त्वाची कामे दुपार पूर्वी करून घ्या. गृहसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आध्यात्मिक प्रगती होईल.